Category Review

‘शेर शिवराज’ चित्रपट

“शेर शिवराज “हा मराठी चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून पहावा असे आवाहन. ही पोस्ट आपल्या सहकारी व मित्र मंडळी सोबत शेअर करायला विसरू नका ! ================उद्योजक चर्चा (मराठी उद्योजक) फेसबुक ग्रुप परिवारामध्ये मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून…

इतरांचं कायम ऐकत बसलात तर डबकं कसं सोडाल?

एकदा बेडकांना वाटलं की, आपण शर्यत लावावी.आपल्यात असं कायकमी आहे की, आपणया भल्यामोठय़ा टॉवरवरचढू शकत नाही.सतत काय डबक्यातरहायचं. आपण चढू, उंचावरून जग पाहू! उंच जाऊ. सगळे बेडूक ठरवतातकी शर्यत लावायची. माणसांना, इतर प्राण्यांनाही बातमी समजते.तुफान गर्दी जमते. लोक हसतात. पालीचिडवतात.…

‘हर हर महादेव’ चित्रपट

सन्माननीय उद्योजक बंधू भगिनींनो…..‘हर हर महादेव’ चित्रपट पाहिला. आजकाल मराठी चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद पाहून बरे वाटते, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांवरील चित्रपटांना अजून चांगला प्रतिसाद मिळत असतो. एकूणच ‘हर हर महादेव’ या चित्रपटात घेण्यासारखं खूप असलं तरी आमच्या दृष्टीने इतकं…