मराठी उद्योजक क्लब

मराठी उद्योजक क्लब

मराठी उद्योजक क्लब

by
296 296 people viewed this event.

ऐक्य l संधी l प्रगती l प्रोत्साहन l सक्षमता

    संघटनात्मक काम करून उद्योजकतेच्या यशाचे शिखर वेगाने सर करण्यासाठी जास्तीत जास्त मराठी उद्योजक व्यावसायिक एकत्र आले पाहिजेत. उद्योग व्यवसायात अग्रेसर असणाऱ्या ईतर समाजांप्रमाणेच मराठी समजानेसुद्धा सामाजिक बांधिलकी जपत 'एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या वाक्यप्राचाराचा  वास्तविक जीवनात वापर केला पाहिजे.
     लहान मोठे उद्योजक व्यवसायिक एकत्र आणून संधींची देवाणघेवाण करून एकत्रितरीत्या प्रगती साधण्याचा हा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे .त्याचबरोबर विद्यमान उद्योजक व्यावसायिकांना ते करत असलेल्या कामात आणि व्यवसायात प्रोत्साहनात्मक कार्यक्रम राबवणे आणि एकंदर मराठी समाजातील उद्योजकांना आर्थिक ,सामाजिक आणि शारिरीक सक्षम बनवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

 

Date And Time

-
 

Location

Share With Friends